search

Friday, 6 January 2017

WhatsApp

*पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं,*
  *प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं,*
  *कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो,* 
  *पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये  भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद  कमळामध्ये असते...!*

*नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते.... !*
*🌼🍀🌼 || शुभ सकाळ || 🌼🍀🌼*

             *तुमचा  दिवस  आनंदात  जावो.*

No comments:

Post a Comment