search

Saturday, 7 January 2017

Funny उखाणे


खतरनाक मराठी उखाणे एकदा नक्की वाचा*******
1. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका.ती माझी मांजर आणि मी तीचा बोका.**

2. सावन का महीना पवन करे सोर, मतदान करु तरी कुणाला इथे सगळेच उभे आहेत चोर !!*

*
3. एका भिकार्याच लग्न होतं… लग्न नंतर बायको नाव घेते… “चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. वैदू भिकार्याच नाव घेते .. दे गं माय… दे गं माय… “**

4. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून ***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून **


5. चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा.


6. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, ... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!**


7. रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल, .........राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.*


*8. बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.**


9. MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा… लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…



No comments:

Post a Comment