search

Saturday, 7 January 2017

आई-बाप

*आई...एवढी भाजी बनवलीय.*
*शी....*
*पण मिठ टाकायच कळत*
*नाही...*
*अस म्हणून तो भरलेल्या*
*ताटावरून उठला.*
*आईच्या डोळ्यांत पाणी*
*आले.*
*माझ बाळ उपाशी.*
*रात्रीच्या ११ वाजता आई*
*पुन्हा*
*स्वयंपाकाला लागली.*
*१२ वाजेपर्यंत मुलांच्या*
*आवडीची भाजी केली .*
*त्याला झोपेतून उठवले.*
*जेवायला घातले.*
*मगच त्या आईला झोप*
*आली...*
*काही दिवसांनी मुलगा*
*काँलेजसाठी शहरात*
*आला. रूम केली. मेस लावली.*
*आता तीन पातळ*
*कागदासारख्या चपात्या*
*(पोळी) पाण्यासारखी*
*बेचव भाजी. भंगार*
*तांदळाचा भात. खाली मान*
*घालून खातो.*
*मेस ला उशीर झाला तर*
*उपाशी झोपतो.*
*आता त्याला कळतंय*
*आई ही आई असते...*
*-------*
*बापाने शिकवले. पैसा*
*दिला. नोकरी लावली.*
*तरी म्हणतो आमच्या*
*म्हाताऱ्याला अक्कल*
*नाही.*
*लग्नासाठी मुलगी बघायला*
*गेला. तीच्या*
*बापाने पहिला प्रश्न*
*विचारला.*
*तुला पगार किती?*
*तुझा बँक बँलन्स किती ?*
*जन्म दात्याने कधी विचारलं*
*नाही आणि*
*त्यानेही कधी सांगितले*
*नाही.*
*पण मुलगी दात्याने विचारलं.*
*आणि ह्याने*
*सांगितलं*
*आता याला कळाले*
*बाप हा बाप असतो...*
*----*
*पण अजूनही आम्हाला*
*आमच्या आईबापाची*
*किंमत कळत नाही.*
*त्यांच्याच नावाने आम्ही*
*शिव्या देतो.*
*त्यांनाच आम्ही नावे ठेवतो.*
*चार फालतू*
*पोरांत बापाची टर उडवतो.*
*आणि बाकीचे*
*त्या बापावर खि खि करून*
*हसतात.*
*खरं तर अशी मुल त्या*
*आईबापाची असू शकत*
*नाही...*
*पण आज आईचा सल्ला*
*घ्यायला आम्हाला लाज*
*वाटते. का ? लोक दुधखुळा*
*म्हणतील. त्या*
*लोकांना सांगा.*
*जो दुधाचे*
*उपकार जाणतो*
*आणि त्याची परतफेड*
*करण्यासाठी दुधखुळा*
*होतो.*
*तोच नादखुळा कतृत्व*
*करून दाखवतो.*
*फक्त आई वडीलांचा आदर*
*करावा.*
*सारे जग जरी विरोधात गेले*
*तरी कोणाची*
*हिम्मत नाही तुम्हाला*
*यशस्वी होण्यापासून*
*अडविण्याची....*
*फक्त आई बापाची किंमत*
*कळली पाहिजे.*
*जो आईबापाची किंमत*
*करतो जग त्याला*
*किंमत देते.*
.
*विचार आवडले तर सर्वांना,*
*मिञांना पाठवा.*
*धन्यवाद.* 👪

No comments:

Post a Comment