search
Tuesday, 10 January 2017
“बायको का धाक” - joke
नेत्याच्या नशिबी
खुर्ची 😃
,
,
परश्याच्या नशिबी
आरची😀😀
,
,
आमच्या नशिबी
घरची😀😀😀
जली को आग कहते हैं.....
बुझी को राख कहते हैं.....
. .
जिसका miss call देखते ही इंसान घर जाये..
उसे “बायको का धाक” कहते हैं....
आलो आलो... 🏃
पाचच मिन्टं ...!😢
मैत्रीचा काळ
*😊हळूहळू वय निघून जातं...*
*जीवन आठवणींच पुस्तक बनून जातं.*
*कधी कुणाची आठवण खूप सतावते.*
*कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते.*
*किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत.*
*पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत...*
*जगा या क्षणांना हसून मित्रांनो.* *पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत...*😊
😋💐 *शुभ सकाळ 💐😋
Great day
_“When you share your misery, it will not diminish. When you fail to share your joy, it diminishes. Share your problems only with the Divine, not with anyone else, as _that will only increase the problems. Share your joy with everyone._
*_Have A Nice Day_*
Saturday, 7 January 2017
Funny उखाणे
खतरनाक मराठी उखाणे एकदा नक्की वाचा*******
1. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका. खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका.ती माझी मांजर आणि मी तीचा बोका.**
2. सावन का महीना पवन करे सोर, मतदान करु तरी कुणाला इथे सगळेच उभे आहेत चोर !!*
*
3. एका भिकार्याच लग्न होतं… लग्न नंतर बायको नाव घेते… “चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय.. वैदू भिकार्याच नाव घेते .. दे गं माय… दे गं माय… “**
4. सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून ***** रावांचे नाव घेते पाच गडी राखून **
5. चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे म्हैस तर तो आहे रेडा.
6. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, ... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!**
7. रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल, .........राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल.*
*8. बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या.**
9. MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा… लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…
बापाचं मन
👉 *बापाचं मन* 👈
घरामधला कर्ता बाप,
जेंव्हा येतो बाहेरून |
पाळलेली मांजर सूद्धा,
आनंदाने जाते शहारून |
मॅव मॅव करत बिचारी,
फिरते सा-या घराला |
पण ते प्रेम कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
मालकाला बघून कूत्रा,
झेपाऊन घेतो ओढ |
साखळी दाटे मानेला,
कमी होत नाही वेड |
शेपटाचा गोंडा घोळून,
घूटमळते ते दाराला |
पण ती ओढ कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
दूर बघून मालकाला,
हंबरते गोठ्यात गाय |
वळवळ करते जागीच,
तान्ह्या वासराची माय |
वासराच्या आधी चाटे,
ती मालकाच्या ऊराला |
पण ती माया कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
बांधा वरचा बैल सूद्धा,
हाक ऐकून परत वळतो |
रागाची हाक असुनही,
गप गुमान रानात पळतो |
आपुलकीचा राग सुद्धा,
कळतो मुक्या ढोराला |
पण तो राग कळत नाही,
पोटच्या त्या पोराला |
जीव लावला जनावराला,
लेकरावानी वागत आली |
पोटची लेकरं मात्र कशी,
परक्यावानी जगत आली |
बाप लेकाचा सुर कधीच,
जुळला नाही सुराला |
जीव लावनं कळंलं नाही,
पोटच्या त्या पोराला |
बाप असतो जरा जरा,
नारळाच्या फळा वानी,
बाहेरून कठोर भासे,
आतमध्ये गोड पाणी |
पावसाचं महत्व सुद्धा,
कळेना झालंय मोराला |
तसाच बाप कळत नाही,
जीवंत पणी पोराला |
( एक छान कविता आवडली तर नक्की शेयर करा )
🍁🌿🌾🍁🌿🌾🍁🌿🌾🍁
WhatsApp morning
🌻🌿⚡🌿⚡🌿⚡🌿🌻
*जगाच्या या रंगमंचावर असे वावरा*
*की तुमची भुमिका संपल्यावर सुद्धा*
*टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.!!*
*"जगातील सर्वात महाग पाणी कोणते"*
*तर अश्रू .!!*
*"कारण त्यात एक टक्के पाणी आणि,*
*९९टक्के भावना असतात".!!*
*"त्यामुळे कोणाच्या भावना दुखवू नका"*
*हसा,आणि हसवत रहा.... ....*
🐾🐾 💗 *!! शुभ सकाळ 💗 *....
Shubh morning
✍🏻.......
राग एकटाच येतो
पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो,
संयम सुद्धा एकटाच येतो
पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो,
"फक्त निवड आपल्याला करायची असते''...!!!
💐💐💐शुभ सकाळ💐💐💐
आई-बाप
*आई...एवढी भाजी बनवलीय.*
*शी....*
*पण मिठ टाकायच कळत*
*नाही...*
*अस म्हणून तो भरलेल्या*
*ताटावरून उठला.*
*आईच्या डोळ्यांत पाणी*
*आले.*
*माझ बाळ उपाशी.*
*रात्रीच्या ११ वाजता आई*
*पुन्हा*
*स्वयंपाकाला लागली.*
*१२ वाजेपर्यंत मुलांच्या*
*आवडीची भाजी केली .*
*त्याला झोपेतून उठवले.*
*जेवायला घातले.*
*मगच त्या आईला झोप*
*आली...*
*काही दिवसांनी मुलगा*
*काँलेजसाठी शहरात*
*आला. रूम केली. मेस लावली.*
*आता तीन पातळ*
*कागदासारख्या चपात्या*
*(पोळी) पाण्यासारखी*
*बेचव भाजी. भंगार*
*तांदळाचा भात. खाली मान*
*घालून खातो.*
*मेस ला उशीर झाला तर*
*उपाशी झोपतो.*
*आता त्याला कळतंय*
*आई ही आई असते...*
*-------*
*बापाने शिकवले. पैसा*
*दिला. नोकरी लावली.*
*तरी म्हणतो आमच्या*
*म्हाताऱ्याला अक्कल*
*नाही.*
*लग्नासाठी मुलगी बघायला*
*गेला. तीच्या*
*बापाने पहिला प्रश्न*
*विचारला.*
*तुला पगार किती?*
*तुझा बँक बँलन्स किती ?*
*जन्म दात्याने कधी विचारलं*
*नाही आणि*
*त्यानेही कधी सांगितले*
*नाही.*
*पण मुलगी दात्याने विचारलं.*
*आणि ह्याने*
*सांगितलं*
*आता याला कळाले*
*बाप हा बाप असतो...*
*----*
*पण अजूनही आम्हाला*
*आमच्या आईबापाची*
*किंमत कळत नाही.*
*त्यांच्याच नावाने आम्ही*
*शिव्या देतो.*
*त्यांनाच आम्ही नावे ठेवतो.*
*चार फालतू*
*पोरांत बापाची टर उडवतो.*
*आणि बाकीचे*
*त्या बापावर खि खि करून*
*हसतात.*
*खरं तर अशी मुल त्या*
*आईबापाची असू शकत*
*नाही...*
*पण आज आईचा सल्ला*
*घ्यायला आम्हाला लाज*
*वाटते. का ? लोक दुधखुळा*
*म्हणतील. त्या*
*लोकांना सांगा.*
*जो दुधाचे*
*उपकार जाणतो*
*आणि त्याची परतफेड*
*करण्यासाठी दुधखुळा*
*होतो.*
*तोच नादखुळा कतृत्व*
*करून दाखवतो.*
*फक्त आई वडीलांचा आदर*
*करावा.*
*सारे जग जरी विरोधात गेले*
*तरी कोणाची*
*हिम्मत नाही तुम्हाला*
*यशस्वी होण्यापासून*
*अडविण्याची....*
*फक्त आई बापाची किंमत*
*कळली पाहिजे.*
*जो आईबापाची किंमत*
*करतो जग त्याला*
*किंमत देते.*
.
*विचार आवडले तर सर्वांना,*
*मिञांना पाठवा.*
*धन्यवाद.* 👪
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
✍ कधी आठवण आली
तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
कधी भेटाल तिथे एक स्माईल
देउन बोलायला विसरु नका..
कधी चुक झाल्यास माफ करा पण,
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..!!
शुभ रात्री
☘☘☘☘☘☘☘☘☘☘
🌹🎈🌹🎈🌹🎈🌹🎈🌹
👉रावणाच्या राज्यात राहूनही
*बिभीषण* बिघडला नाही,
👉श्रीरामांच्या राज्यात राहुनही
*कैकयी* सुधरली नाही.
👉 *सुधरणे* किंवा *बिघडणे*
त्या त्या व्यक्तिच्या
*विचारांवर आणि स्वभावावर*
अवलंबून असते.
*परिस्थितिवर नाही.*
👉 *जसे बीज तसेच फळ येणार*
हे *त्रिवार सत्य आहे*
👉म्हणून.....!
विशाल *खारट समुद्र* बनून काय फायदा....?
👉बनायच तर *चवदार गोड तळे* बना,
👉जिथे *वाघ पाणी पितो*
तो पण *मान झुकवून!*
🚩 *विचारांची दिशा बदला!!*
*दशा आपोआप बदलेल!!*
👉 *जिवन खुप सुंदर आहे फक्त जगायला आल पाहिजे..!*
🌴🌻🌴🌻🌴🌻🌴🌻🌴
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
🙏🌺‼जयश्री राम‼🌺🙏
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
Friday, 6 January 2017
*पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं,*
*प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं,*
*कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो,*
*पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते...!*
*नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते.... !*
*🌼🍀🌼 || शुभ सकाळ || 🌼🍀🌼*
*तुमचा दिवस आनंदात जावो.*
*पुर्णविराम* *म्हणजे शेवट* *नसतो.*
*कारण* *आपण* *त्यानंतर* *नवीन* *वाक्य* *लिहू शकतो,*
*त्याचप्रमाणे जीवनात* *अपयश* *आले* *तर* *तो* *शेवट* *नसतो,*
*तर* *ती* *नव्या* *यशाची* *सुरूवात* *असते.*
*आनंदाने* *जीवनाची* *मजा* *लुटा,*
*दुःखाला* *दूर* *सारून* *प्रयत्न* *करा.* *हेच* *खरे* *जीवन* *होय.*
🌹 🌹 *🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻*🌹🌹
आवडत्या व्यक्ति पासुन मन
दु:खी झाले तर हे वाक्य
लक्षात ठेवा ।
"दु:ख महत्वाचे असेल तर
त्या व्यक्तिला विसरा,
आणी
व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा ।"
🌹शुभ रात्री 🌹
Life
⚜🌸 ✨💠✨🌸⚜
आत्मविश्वासाने केलेल्या
. . कार्याला कोणत्याही
संकटाची भिती नसते,
. . . . . मुळात संकटे
आपल्या आत्मविश्वासाची
. . . . परिक्षा घेण्यासाठीच
बनलेली असतात, या परिक्षेत
. . . . जो उत्तीर्ण होतो तो
जिवनात यशस्वी होतोच.
⚜🌸 ✨🎯✨🌸⚜
💐 💐
Joke
टीचर बच्चो आज रेलगाड़ी और पटरी का
चित्र बना कर दिखाओ
.
.
.
.
.
संता ने पटरी
का चित्र बनाया ,
.
टीचर आ कर बोली ये तो पटरी का चित्र है रेलगाड़ी किधर है ,
.
.
संता ,आप लेट हो गई मैम ,
रेलगाड़ी तो चली गई, 😳 😂 😂 😜 😜
Thursday, 5 January 2017
Dil Dosti Duniyadari
जसं,
गाईच प्रेम,
वासरावर ...!
तसं,
आईच प्रेम,
लेकरावर ...! ♡
जसं,
बायकोच प्रेम,
नव-यावर ...!
तसं,
फूलपाखराच प्रेम,
फूलावर ...! ♡
जसं,
रात्रीच प्रेम,
दिवसावर ...!
तसं,
स्वप्नांच प्रेम,
सत्यावर ...! ♡
जसं,
चंद्राच प्रेम,
चांदणीवर ...!
तसं,
कवीच प्रेम,
शब्दावर ...! ♡
जसं,
मजनूच प्रेम,
लैलावर ...!
अगदी तसचं,
माझं प्रेम आहे,
माझ्या मित्रांवर...! ♡❤
➳ ➳ 💔❣💔 ➳
🌺🌺फक्त मिञासाठी🌺🌺
🌹दिल दोस्ती दूनीयादारी🌹