search

Friday, 3 February 2017

*शुभ रात्री*

*जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....*
*पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!*
*कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....*
   🌺🌺 *शुभ रात्री* 🌺🌺

🎭# *🙏"दुखा:चा विचार करत बसलं की समोर उभं असलेल सुख पण डोळ्यांना दिसत नाही.!"🙏*

           💐 _*शुभ रात्री*_ 💐

मित्र

*"ज्यावेळी* आपला मित्र *प्रगती*
करत असेल तर
त्यावेळी *गर्वाने* सांगा की😊
*तो माझा मित्र* आहे" आणि
*"ज्यावेळी आपला मित्र*
*अडचणीत* असेल तर
*गर्वाने सांगा की मी*
*त्याचा मित्र आहे"*
हम वक्त और हालात के साथ
*"शौक"* बदलते है...😊
*"दोस्त"* नही.
💝💝💝💝

Good morning

*प्रयत्न करा की कोणी*
  *आपल्यावर रुसु नये*
     *जिवलगाची सोबत कधी* 
       *सुटु नये.नाते मैत्रीचे असो की* *प्रेमाचे  असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.💕*
  
    शुभ   सकाळ

Good morning wishes

*अच्छा वक़्त उसी का होता हैं...*
*जो किसी का बुरा नहीं सोचते हैं...*

*श्री कृष्ण जी कहते *मत सोच की तेरा*
        *सपना क्यों पूरा नहीं होता*
*हिम्मत वालो का इरादा*
         *कभी अधुरा नहीं होता*
*जिस इंसान के कर्म*
                 *अच्छे होते है*
*उस के जीवन में कभी*
             *अँधेरा नहीं होता* ..

🙏🙏 Good morning have a nice day.💐💐